सिद्धयोगी अभिषेक वैरागी

सिद्धयोगी अभिषेक वैरागी
सिद्धयोगी अभिषेक वैरागी

संप्रदाय: आदीगुरु संप्रदाय  
गुरू: श्री स्वामी  समर्थ व महा अवतार बाबाजी 

आदीगुरू संप्रदाय हा तीन संप्रदायांच्या समन्वयाने बनलेला संप्रदाय आहे.
१) निर्गुणातीत (निर्गुणाचे अतीत) संप्रदाय
२) नाथ संप्रदाय
३) क्रियायोग संप्रदाय

परमात्मा श्री स्वामी समर्थ यांचे मानसपुत्र व सायुज्यमूक्ती प्राप्त महान सिध्दयोगी श्री. अभिषेक विनायक वैरागी यांनी आदिगुरू संप्रदायाची स्थापना केली आहे म्हणून आदिगुरू या अध्यात्मिक नावाने देखील त्यांना संबोधिले जाते.

सिद्धयोगी अभिषेक हे नाथ पंथातील सिद्धयोगी असून, त्यांनी क्रियायोग, राजयोग, मंत्रयोग व हठयोग यावर अभ्यास केला आहे व ते म्हणतात हा अभ्यास संपणारा नसून तो अजूनही चालू आहे. सिद्धयोगी यांचे मूळ व निर्गुणातीत संप्रदायाचे सद्गुरू स्वतः परमात्मा श्री स्वामी समर्थ तर क्रियायोग संप्रदायाचे सद्गुरू हिमालय निवासी चिरंजीवी सद्गुरू क्रिया बाबाजी उर्फ महाअवतार बाबाजी आहेत.

सिद्धयोगींना स्थूल व सूक्ष्म स्वरूपात अनेक दत्त अंशावतारी सद्गुरूंचे मार्गदर्शन प्राप्त झाले त्यामध्ये सद्गुरू शंकर महाराज, साईनाथ महाराज, गजानन महाराज, पंत बाळेकुंद्री महाराज, ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज आणि स्वामी स्वरूपानंद महाराज इ.

सिद्धयोगी अभिषेक हे स्वतः साधना, योगीक क्रिया, अनुष्ठान, जपयोग, यज्ञ व तपश्चर्या यातून निर्माण होणारी योग शक्ती व तपः शक्ती आपल्या अडचणी व व्याधीनिवारणासाठी आणि सात्त्विक व धर्मबध्द इच्छापूर्तीसाठी आपल्यावर शक्तिपाता मार्फत प्रक्षेपित करत असतात. तसेच सिद्धयोगी अभिषेक यांनी स्थापन केलेल्या आदिगुरू चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत अनेक गरजू लोकांची, रुग्णांची देखील मदत केली जाते आणि आता पुढील मोठ्या कार्यांसाठी देखील तयारी सुरू आहे.

जर आपल्याला परमात्मा श्री स्वामी समर्थ व त्यांच्या सर्व अंशावतारी सद्गुरूंच्या कृपाछत्राखाली रहायचे असल्यास. आदिगुरू संप्रदाय (परिवार) यांच्या अध्यात्मिक सत्र, सत्संग कार्यक्रमाला नक्की उपस्थित रहावे. अध्यात्मिक अनुभूती घेऊया.

अधिक माहितीसाठी संपर्क

आदिगुरू संप्रदाय प्रशासक मंडळ 

मधुरा चाफेकर: 7350000675
आकाश गांधी: 7028799997
निखिल कोतवाल: 7972689174
स्वप्नील कोतवाल: 8806030339
वैभव शिंदे: 7447766306
सिद्धांत माने: 8605011848
ओम तांबे: 8983045476
श्रुती जाधव: 8788586752
रश्मी जोशी: 9881718290